MIT ADT Boxing: एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय आमंत्रित मुष्ठीयुद्ध स्पर्धा; विविध वजन गटांत रंगलेल्या रोमांचक लढतींना अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंची उपस्थिती
Distinguished Guests and Arjuna Awardees

Distinguished Guests and Arjuna Awardees

Sakal

Updated on

लोणी-काळभोर: एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठात राज्यस्तरीय आमंत्रित मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

सदर स्पर्धा बँटमवेट, लाईटवेट, वेल्टरवेट, लाईट मिडलवेट, मिडलवेट, लाईट हेवीवेट, क्रूझरवेट आणि हेवीवेट अशा विविध वजन गटांत झाली. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा कॅप्टन गोपाल देवांग तसेच ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा मनोज पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com