Laxman Hake : हाकेंकडून आंदोलनाचा स्टंट; समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
Maratha Kranti Morcha : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत मराठा समाजाने पत्रकार परिषद घेऊन समाजात तणाव निर्माण केल्याचा आरोप केला.
पुणे : ‘ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि काही विद्यार्थ्यांनी मुंबईत जलसमाधी आंदोलनाचा स्टंट करून जाती-जमातींमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्हा समितीने केला.