मंचर - 'मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘चलो मुंबई’ आंदोलनाला मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.२४) झालेल्या बैठकीला मराठा समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.