Pune News : मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत घुसून डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी चर्चा केली

मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत घुसून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी केली चर्चा.
dr. neelam gorhe
dr. neelam gorheSakal
Updated on

पुणे - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत घुसून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी चर्चा केली. नीलम गोऱ्हे यांनी सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचे सांगितल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com