Baramati Elections : सस्पेन्स वाढला! बारामती नगर परिषदेची निवडणूक अचानक पुढे ढकलली, नेमकं काय घडलं?

Baramati Municipal Elections Postponed: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे बारामती नगर परिषदेच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत लांबणीवर
ajit pawar

ajit pawar

esakal

Updated on

बारामती, ता. ३० : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. यापूर्वी २ डिसेंबर रोजी होणारे मतदान आता २० डिसेंबर रोजी घेतले जाणार आहे. नगराध्यक्षपदासह एकूण ४१ नगरसेवकांसाठी ही निवडणूक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com