Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संस्कृती-अभ्यासातून महाराष्ट्राच्या दक्षिणोन्मुख सांस्कृतिक मुळांचा वेध; चार नव्या पुस्तकांद्वारे लोकसंकृती, दैवतशास्त्र, संतवाङ्मय आणि पर्यावरणभानाचा बहुआयामी संवाद
Four books, including the seventh edition of ‘Shri Vitthal – Ek Mahasamanvay’, were released at the event organised by the Dr R. C. Dhere Sanskriti Sanshodhan Kendra.

Four books, including the seventh edition of ‘Shri Vitthal – Ek Mahasamanvay’, were released at the event organised by the Dr R. C. Dhere Sanskriti Sanshodhan Kendra.

sakal

Updated on

पुणे : ‘‘महाराष्ट्राची संस्कृती ही मूलतः दक्षिणेची संस्कृती आहे हे डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ठासून सांगितले. ते आधुनिक महाराष्ट्रातील आंतरविद्याशाखीय दृष्टी असलेले आणि विशेषतः लोकसंकृती, दैवतशास्त्र आणि संतवाङ्मयाच्या अभ्यास क्षेत्राचे गाढे विद्वान होते. त्यांचे साहित्य मराठी संस्कृतीच्या विविध घटकांचा मनोज्ञ महासमन्वय आहे’’, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com