Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्त करून सर्व संचालकांची ईडी व इन्कम टॅक्स विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
pune market committee
pune market committeesakal
Updated on

मार्केट यार्ड - पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्त करून सर्व संचालकांची ईडी व इन्कम टॅक्स विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. तसेच दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गट न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com