Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

पती आणि सासूकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना रूई (ता. बारामती) येथे घडली.
Endlife

Endlife

sakal

Updated on

बारामती - पतीकडून इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती तसेच पती आणि सासूकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना रूई (ता. बारामती) येथे घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com