Loni Kalbhor Crime : विवाहितेने गळफास घेऊन संपविले जीवन; पतीनेच घातपात केल्याचा नातेवाईकांचा संशय

कौटुंबिक वादातून एका विवाहितेने घरातील खिडकीला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली.
Priyanka Waghmare

Priyanka Waghmare

sakal

Updated on

लोणी काळभोर - कौटुंबिक वादातून एका विवाहितेने घरातील खिडकीला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात घडली आहे. सदर घटना शुक्रवार (६ जून) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com