Katraj News : कात्रज तलावात माशांचा मृत्यू; परिसरात दुर्गंधी

कात्रज येथील ऐतिहासिक तलावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून येत आहेत.
katraj lake fish death

katraj lake fish death

sakal

Updated on

कात्रज - कात्रज येथील ऐतिहासिक तलावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून येत आहेत. तलावाच्या काठावर आणि पाण्यावर अनेक मृत मासे तरंगताना दिसत असून, त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांसह सकाळ-सायंकाळ फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com