Khadakwasla News : खडकवासला जलाशय परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई

खडकवासला जलाशयालगत झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर पाटबंधारे विभागाने मंगळवारी धडक कारवाई करत गोर्‍हे खुर्द व खानापूर परिसरातील सात ठिकाणची बांधकामे हटविली.
Massive Anti-Encroachment Drive Near Khadakwasla Reservoir

Massive Anti-Encroachment Drive Near Khadakwasla Reservoir

sakal

Updated on

खडकवासला - खडकवासला जलाशयालगत झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर पाटबंधारे विभागाने मंगळवारी धडक कारवाई करत गोर्‍हे खुर्द व खानापूर परिसरातील सात ठिकाणची बांधकामे हटविली. चार जेसीबी आणि पोलिस बंदोबस्ताच्या सहाय्याने तार कंपाऊंड, दगडी भिंत तसेच पत्राशेड असलेली अतिक्रमणे दुपारी सुमारे तीनपर्यंत निष्कासित करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com