Pune News : अनधिकृत होर्डिंग्जसह हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई

सार्वजनिक रस्त्यावर ज्वलनशील गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या रविवार पेठेतील हातगाडी व्यावसायिकांवर फरासखाना पोलिसांनी केली कारवाई.
Illegal Hoarding

Illegal Hoarding

sakal

Updated on

पुणे - सार्वजनिक रस्त्यावर ज्वलनशील गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या रविवार पेठेतील हातगाडी व्यावसायिकांवर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, चंदननगर आणि वडगाव शेरी परिसरातील ११ अनधिकृत होर्डिंग्जवरही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com