RMC Plant Crime : उंड्री-औताडे-हांडेवाडी परिसरात सात आरएमसी प्लांट जमीनदोस्त

उंड्री-औताडे-हांडेवाडी परिसरात नियमबाह्यपणे सुरु असलेल्या सात रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पावर कारवाई करून २७ हजार ३०० चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे पाडून टाकली.
crime on rmc plants

crime on rmc plants

sakal

Updated on

पुणे - उंड्री-औताडे-हांडेवाडी परिसरात नियमबाह्यपणे सुरु असलेल्या सात रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पावर कारवाई करून २७ हजार ३०० चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे पाडून टाकली. बांधकाम विकास विभागाच्या झोन-१ च्या पथकाने ही कारवाई केली. अनधिकृत शेड, स्ट्रक्चर्स आणि यंत्रसामग्रीसाठी उभारलेल्या संरचना जमीनदोस्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com