Godown Fire : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील गोडाऊनला भीषण आग

लोहगाव परिसरातील रॉयल ऑटोमोबाईल आणि वूड्स इटालिया या गोडाऊन-सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली.
godown fire in lohgaon wagholi road

godown fire in lohgaon wagholi road

sakal

Updated on

पुणे - लोहगाव-वाघोली रस्त्यावर असलेल्या एका गोडाऊन व सर्व्हिस सेंटरच्या शेडला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर, ऑइल आणि ग्रीसचा साठा जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com