Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

बिबवेवाडीतील अप्पर बस डेपोसमोरील एका मंडप साहित्याच्या गोदामाला मंगळवारी (ता. १२) दुपारी भीषण आग लागली.
Bibvewadi Mandap Decor Warehouse fire

Bibvewadi Mandap Decor Warehouse fire

sakal

Updated on

पुणे/बिबवेवाडी - बिबवेवाडीतील अप्पर बस डेपोसमोरील एका मंडप साहित्याच्या गोदामाला मंगळवारी (ता. १२) दुपारी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील मंडपाच्या साहित्यासह दोन ट्रक आणि सात दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने जीवितहानी टळली असून, एक कामगार जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com