Yerwada Fire : येरवड्यात भीषण आगीमध्ये १५ मोटारींसह ५० दुचाकी जळून खाक

येरवड्यात वाहनांना अचानक आग लागली. दुचाकींना आग लागल्याने काही क्षणांत धुराचे लोट उसळले.
Yerwada Fire

Yerwada Fire

sakal

Updated on

पुणे - येरवडा परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोकळ्या मैदानात सोमवारी (ता. २३) दुपारी लागलेल्या भीषण आगीत १५ मोटारींसह ५० हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com