Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

लक्ष्‍मी रस्‍त्‍यावरील एका नामांकित सराफाला तब्बल १८ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कामगारासह त्‍याच्‍या तीन साथीदारांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केली अटक.
jewellery theft

jewellery theft

sakal

Updated on

पुणे - शहरातील लक्ष्‍मी रस्‍त्‍यावरील एका नामांकित सराफाला तब्बल १८ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कामगारासह त्‍याच्‍या तीन साथीदारांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५.२४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com