

Khadakwasala Dam Water
खडकवासला - खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना आणि मुळशी या प्रमुख धरण क्षेत्रांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरी ९५.८४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी धरणांतील पाणीसाठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.