Swargate Katraj Traffic : स्वारगेट-कात्रज मार्गावर वाहतुकीचा बोजवारा; चौकाचौकांत वाहनांच्या रांगा

स्वारगेट ते कात्रजदरम्यान सध्या मेट्रो प्रकल्पाचे प्राथमिक टप्प्यातील काम सुरू आहे. या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
Swargate Katraj Traffic

Swargate Katraj Traffic

sakal

Updated on

पुणे - नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यानंतर आता शहराचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या सातारा रस्त्यावरही वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे या मार्गावर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून, प्रमुख चौक हे कोंडीचे ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेत. वाढते अपघात आणि सायंकाळच्या वेळी होणारी कोंडी लक्षात घेता, वाहतूक पोलिसांनी तातडीने योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Aundh Flyover
Pune Ganeshotsav Traffic Diversion
Ganeshotsav traffic rules
Katraj-Kondhwa Traffic Jam
Marathi News Esakal
www.esakal.com