Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

महापालिकेचा २०२६-२७ या वर्षीसाठीचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडून मंगळवारी सादर केला, तर बुधवारी मुख्य सभेमध्ये या अर्थसंकल्पास मंजुरी घेण्यात आली.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे - महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये सत्ताधारी भाजपकडून त्यांच्या नगरसेवकांना निधी देण्यात मोकळा हात सोडल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. अशातच आता महापालिकेच्या मोटार वाहन विभागाला विविध प्रकारची वाहने, यंत्रे खरेदी करण्यासाठी तब्बल ५८ कोटी रुपये इतक्‍या निधीची व्यवस्था केल्याचे उघड झाले आहे. या विभागासाठी असलेल्या एकूण आर्थिक तरतुदीच्या निम्मी तरतूद ही केवळ वाहनांच्या खरेदीवर केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com