Construction Project : बांधकाम प्रकल्प व्यवस्थापनात व्हा मास्टर! सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम

देशासह परदेशातील बांधकाम क्षेत्रात कुशल सिव्हिल इंजिनिअर्स व आर्किटेक्टना मोठी मागणी आहे.
Construction

Construction

sakal

Updated on

पुणे - देशासह परदेशातील बांधकाम क्षेत्रात कुशल सिव्हिल इंजिनिअर्स व आर्किटेक्टना मोठी मागणी असून, प्रत्यक्ष साइट व्यवस्थापन, आधुनिक सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या व्यावसायिक कौशल्यांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. हीच वाढती गरज ओळखून इन्फिनी इन्स्टिट्यूट आणि ‘सकाळ’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरणप्राप्त ‘कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com