Pimpri: लग्न जमविण्याच्या नावाखाली घातला जातोय गंडा; विवाहेच्छूंनो सावधान; बनावट प्रोफाइलद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार

Rising Cases of Matrimonial Fraud: लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली बनावट प्रोफाइल, खोटी माहिती आणि भावनिक विश्वासाचा गैरफायदा घेत विवाहेच्छुकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत आहेत.
Pimpri

Pimpri

esakal

Updated on

पिंपरी: लग्न जमविण्यासाठी एक लग्नविषयक संकेतस्थळ पाहत असताना त्यावर मिळालेल्या माहितीवरून एका तरुणीशी ओळख झाली. एकमेकांशी तीन महिने फोनवरून संवाद झाला. पुढे लग्न ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली. तरुणीने तिच्या नातेवाइकांशीही बोलणे करून दिले. त्यांच्याकडील लोक लग्न ठरविण्यासाठी निगडीत येण्याची तारीखही निश्चित झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com