

Shiv Sena Entry
sakal
खोडद : मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे माऊली खंडागळे यांनी मंगळवारी (दि.२०) उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.