पुण्यात संपूर्ण लॉकडाउन? महापौरांनी केला खुलासा

Mayor Murlidhar Mohol no need to imposing a complete lockdown is necessary right now
Mayor Murlidhar Mohol no need to imposing a complete lockdown is necessary right now
Updated on

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची आकडा वाढत आहेत. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी (ता.17) शहरात पुर्ण लॉकडाऊन लागू करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या शहरात तपासणी आणि चाचणी वाढवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. ''आम्ही शहरात सुक्ष्म विलगीकरण क्षेत्र(Micro Containment Zone) केले आहेत. तसेच तपासणी आणि चाचण्याची प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे संपुर्ण लॉकडाऊनची सध्या गरज नाही'' अशी माहिती त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला  मोहोळ यांनी  दिली.

पुण्यात 84 कोरोना प्रतिंबधक लसीकरण केंद्र आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3,574 नवीन रुग्ण आढळले आहेत.  443822 एकुण सक्रिय रुग्णांची संख्या आहेत. तर 9440 एकुण मृतांची संख्या आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे काल दिवसभारातील कोरोना स्थिती
नवीन रुग्ण : 3,574 
बरे झालेले रुग्ण : 1,577 
24 तासात झालेले मृत्यू : 12 deaths in the last 24 hours 

अॅक्टिव्ह रुग्ण 24,204
बरे झालेल्या रुग्णांची संख्या : 4,10,347
मृतांची संख्या : 9,440

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

At the Threshold of 70, Ramdas Murkute’s 1,400 Sinhagad Treks Inspire Many
MPSC Group-B Exam 2026: Prior Authorization Required for Scribe Assistance
Phugewadi Tragedy: Official Records Show 11 Deaths, Ground Reality Reveals 16
Two Days, One Major Twist: How Vikram Kakade Secured the NCP Ticket
Marathi News Esakal
www.esakal.com