MCA CET Registration : २०२६-२७ साठी एमसीए व एम.एचएमसीटी सीईटी अर्ज सुरू!

MAH CET : एमसीए आणि एम.एचएमसीटी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी प्रवेश नोंदणीस सुरुवात झाली आहे. मार्च २०२६ मध्ये संगणकाधारित पद्धतीने परीक्षा होणार असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
MAH CET Registration Begins for MCA and MHMCT Courses

MAH CET Registration Begins for MCA and MHMCT Courses

sakal

Updated on

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम. एचएमसीटी) या दोन अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या प्रवेश नोंदणीस बुधवारपासून सुरवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com