Pune News : एमसीसीआयएच्या हेल्पलाइनचा दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा पूर्ण; देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एमएसएमईना मदत

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सुरू केलेल्या विनामूल्य ‘एमएसएमई हेल्पलाइन’द्वारे दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा केला पूर्ण.
MCCIA

MCCIA

sakal

Updated on

पुणे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सुरू केलेल्या विनामूल्य ‘एमएसएमई हेल्पलाइन’द्वारे दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील उद्योजकांना या सेवेचा लाभ झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com