MCOCA crime
sakal
पुणे - दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई केली आहे. यामध्ये टोळीप्रमुख आकाश वसंत कंचिले याच्यासह नऊ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.