mokka crime
sakal
पुणे - बांधकाम व्यावसायिकांना बेकायदेशीर बांधकामाची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या ‘पठाण टोळी’तील दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांकडून या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.