Bail Pola Festival : शर्यतीसाठीच बैल शिल्लक, यंत्रांमुळे बैलांकडून मशागत बंद, पारंपारिक बैलपोळा सण अदृश्य

यंदा भाद्रपद पोळा सणावर दुष्काळाचे सावट असून, शेतकरी वर्ग पावसाअभावी चिंताग्रस्त झाला आहे.
suresh thorat and dnyanoba virole

suresh thorat and dnyanoba virole

sakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे - यंदा भाद्रपद पोळा सणावर दुष्काळाचे सावट असून, शेतकरी वर्ग पावसाअभावी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेतकरी बैलपोळा सण उत्साहात साजरा करीत असत. परंतु कालांतराने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी वेळात, कमी कष्टात शेतीची मशागत यंत्रांच्या साह्याने करता येऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या दारातील बैलांचे प्रमाण नाहीसे झाले आहे. बैलांच्या साह्याने शेतीची मशागत करणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे बैलांच्या प्रमाणात घट झाली आहे. आता फक्त बैलगाडा शर्यतीतील बैलच बैलगाडा प्रेमिंकडे शिल्लक राहिल्याने त्यांच्याकडूनच बैलपोळा साजरा केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com