Malegaon News : माळेगावच्या सभासदांना वैद्यकीय खर्चास मिळाले आर्थिक संरक्षण; संचालक नितीन सातव यांची माहिती

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्यामध्ये राबवविलेल्या योजनांचा उहापोह सध्याच्या निवडणूक प्रचारामध्ये होत आहे.
ajit pawar, nitin satav and vishwasrao devkate
ajit pawar, nitin satav and vishwasrao devkatesakal
Updated on

माळेगाव - माळेगाव कारखान्यामध्ये सन २०२० ला सत्तांतर झाल्याने सभासदांच्या अपेक्षांचा डोंगर आणि आर्थिक आव्हानांची मोठी दरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे होती. परंतु या समस्यांना न डगमगता अजित दादांनी सुरवातीलाच ऊस दराबरोबर सभासदांच्या आरोग्याला विशेष महत्व दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com