Loni Kalbhor News : दीड वर्षांच्या मुलीवर दुर्मिळ जन्मजात आजारावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने दीड वर्षांच्या मुलीवर दुर्मिळ जन्मजात आजारावर यशस्वी उपचार केले आहेत.
vishwaraj hospital

vishwaraj hospital

sakal

Updated on

- तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर - लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने दीड वर्षांच्या मुलीवर दुर्मिळ जन्मजात आजारावर यशस्वी उपचार केले आहेत. ही प्रक्रिया बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशिष बनपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात भाली ही उपचारपद्धती अत्याधुनिक आणि कमी चिरफाड (मिनिमली इन्व्हेसिव्ह) तंत्राने करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com