Pune News : गाठीऐवजी गर्भाशय काढले; डॉक्टरांवर गुन्हा दाखल

गर्भाशयातील गाठी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशय काढल्याचा प्रकार आला उघडकीस.
crime

crime

sakal

Updated on

पुणे - गर्भाशयातील गाठी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशय काढल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी खासगी रुग्णालयातील चार डॉक्टरांसह पाच जणांवर शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा ठपका ठेवल्याचा गुन्हा मांजरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com