Meena river flood impact: मीना नदीत जलपर्णी व कचऱ्यामुळे प्रवाह अडला; पुराचे पाणी शेतात घुसून सुपीक माती वाहून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

मीना नदीतील जलपर्णी, झाडे-झुडपांमुळे प्रवाह अडला; पुराचे पाणी शेतजमिनीवरून वाहून जाऊन सुपीक माती, पिकांचे प्रचंड नुकसान
Floodwaters released from Vadj Dam carried water hyacinth and debris that got trapped at a Kolhapur-type weir on the Meena River, disrupting water flow.

Floodwaters released from Vadj Dam carried water hyacinth and debris that got trapped at a Kolhapur-type weir on the Meena River, disrupting water flow.

Sakal

Updated on

खोडद : नुकत्याच झालेल्या धुंवाधार पावसामुळे वडज धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने मीना नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला, यामुळे बुधवारी (दि.८) मीना नदीला महापूर आला होता.या महापुरात वाहून आलेल्या जलपर्णी हिवरे तर्फे नारायणगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडकल्या आणि पुराचे पाणी नदीकाठच्या शेतजमिनीतून वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com