Meena Riverbed Dry
sakal
निरगुडसर - मीना नदीचे पात्र कोरडे पडल्याने मोठ्या प्रमाणावर कृषिपंप पाण्याअभावी बंद पडलेले आहेत,कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.