

Indradhanu Group: Empowering Rural Women Through Market Connectivity
Sakal
नारायणगाव : ग्रामीण भागातील महिला व बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने इंद्रधनू महिला ग्रुप, सावित्रीबाई फुले व जिजामाता महिला पतसंस्थेच्या वतीने नारायणगाव येथे आयोजित केलेल्या मीनथडी जत्रेत झालेल्या खरेदी -विक्रीतुन दोन दिवसांत सुमारे तीस लाख रुपयांची उलाढाल झाली.आशी माहीती इंद्रधनू ग्रुपच्या संस्थापिका, माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर यांनी दिली.
@फोटो :
नारायणगाव( ता.जुन्नर) : येथील मीनथडी जत्रेत खरेदीसाठी झालेली महिलांची गर्दी. (दुसऱ्या छायाचित्रात) मीनथडी जत्रेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.