railway mega block
sakal
पुणे - पुणे विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने ४ ते २५ जानेवारी या काळात ‘मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ जाहीर केला आहे.