Mephedrone Seized : काळेपडळमध्ये दोघा तरुणांकडून सव्वातीन लाखांचे मेफेड्रोन जप्त

पोलिसांनी काळेपडळ परिसरातून दोघांना ताब्यात घेत मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांसह मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
Mephedrone Seized

Mephedrone Seized

sakal

Updated on: 

पुणे - पोलिसांनी काळेपडळ परिसरातून दोघांना ताब्यात घेत मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांसह मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com