Pune Metro
sakal
खडकवासला - खडकवासला-हडपसर-खराडी मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाच्या सर्व्हे आणि आराखड्याचे काम सध्या सुरू असून, प्रत्यक्ष काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रोकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.