Pune Fire News: रुपालीजवळील शेड व डेक्कन कॉर्नर मॉल परिसरात आग

पुण्यात मध्यरात्री व पहाटे दोन ठिकाणी लागलेल्या आगी अग्निशमन दलाच्या तत्परतेने विझवण्यात यश; सुदैवाने जीवितहानी टळली
Commercial Properties Damaged in Deccan Area

Commercial Properties Damaged in Deccan Area

Sakal

Updated on

पुणे : शहरात मध्यरात्री नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील हॉटेल रुपालीजवळ कपड्याचा साठा असलेल्या पत्र्याच्या शेड ला आग लागली. तर दुसरी घटना पहाटे सुमारे ४ वाजता डेक्कन कॉर्नर येथील मॉलच्या आवारात घडली. मॉलच्या आवारात हॉटेलसमोर ठेवलेल्या काही वस्तूंना तसेच फॉल्स सीलिंगला आग लागली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com