Milk Subsidy : दुधाचे अनुदान साडेतीन महिन्यांपासून रखडले; जिल्हा दूध विकास विभागाने ऑक्टोबरपासून प्रस्तावच घेतले नाहीत

जिल्हा दूध विकास विभागाने दूध अनुदानाचे प्रस्तावच घेतले नसल्याने दूध अनुदान मिळणार, की नाही, असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे.
Milk
Milksakal
Updated on

निरगुडसर - सरकारने जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत आलेल्या प्रस्तावांचे १७९ कोटी दिले; परंतु त्यानंतर दुधाला जाहीर केलेले प्रतिलिटर सात रुपये अनुदान १ ऑक्टोबर ते १५ जानेवारी या साडेतीन महिन्यांपासून रखडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com