Bus Accident : झाडामुळे वाचले २५ पर्यटकांचे प्राण...तोरणा किल्ल्याकडे जाताना मिनी बस दरीत कोसळली

Torna Fort : तोरणा किल्ल्याकडे जाताना मिनी बस दरीत कोसळली, पण झाडाला अडकून मोठा अपघात टळला. या दुर्घटनेत २५ पर्यटकांचे प्राण वाचले, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले.
Bus Accident
Bus Accidentsakal
Updated on

वेल्हे : किल्ले तोरणाकडे (ता. राजगड) जाणाऱ्या पर्यटकांची मिनी बस शंभर फुटांहून खोल दरीत कोसळली. यात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने बस झाडाला अडकल्याने मोठा अपघात टळला असून, २५ पर्यटकांचे प्राण वाचले आहेत. रविवारी (ता. १७) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com