Phadke Memorial Proposal: फडके स्मारकासाठी प्रस्ताव तयार करा : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil Statement: संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे स्मारक कोथरूडमध्ये उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
Chandrakant Patil Urges Proposal for Phadke Memorial | Maharashtra Education NewsSakal
पुणे : ‘गीतरामायणा’चे संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे स्मारक कोथरूडमध्ये उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करा, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.