
पुणे - वैद्यकीय शिक्षण विभागातील सेवाशर्ती, भरती प्रक्रिया व कामकाजातील अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.