Pune POCSO Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सश्रम कारावास; पुण्यात अतिरिक्त सत्र न्यायालयाचा कठोर निकाल

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोक्सो अंतर्गत दोषी ठरलेल्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व दहा हजारांचा दंड; पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायालयाचा कठोर निकाल
The conviction was based on strong witness testimony and technical evidence presented before the sessions court.

The conviction was based on strong witness testimony and technical evidence presented before the sessions court.

Sakal

Updated on

पुणे : कोंढवा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची आणि दहा हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. शिवाजीनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सबळ साक्षी-पुराव्यांच्या आधारे हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com