Pimpalwandi Crime : पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून; पोलिसांकडून नराधमाला अटक, आरोपीला १३ दिवसांची पोलिस कोठडी

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आली समोर.
accused sahil khaire

accused sahil khaire

sakal

Updated on

पुणे/आळेफाटा - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हा केल्यानंतर स्वतः पोलिसांसमवेत मुलीचा शोध घेण्याचे सोंग करणाऱ्या २५ वर्षीय नराधमाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी आज आरोपीला जुन्नरच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com