Crime
sakal
पुणे - जन्मदात्या आईकडूनच स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक (एएचटीयू) कक्षाने सहकारनगर परिसरातील एका सदनिकेत छापा टाकून अल्पवयीन मुलीची सुटका केली.