Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका; शुभम धुमाळला अटक

आळंदी म्हातोबाची येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा अवघ्या दहा दिवसांत तपास करून पोलिसांनी तिला तडीपार सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून सोडवले.
Shubham Dhumal

Shubham Dhumal

sakal

Updated on

लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा अवघ्या दहा दिवसांत तपास करून लोणी काळभोर पोलिसांनी तिला तडीपार सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून सोडवले आहे. शेवाळवाडी परिसरातील एका लॉजवर सोमवार (१५ जून) रोजी मध्यरात्री छापा टाकत त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
The crackdown is part of a sustained campaign to curb drug abuse and illegal narcotics activities in the Pune rural region.
Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.
Marathi News Esakal
www.esakal.com