
वडगाव निंबाळकर : वाढदिवसानिमित्त भेटवस्तू द्यायची आहे, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना वाघळवाडी (ता. बारामती) येथे सोमवारी (ता. १) घडली. दादा ऊर्फ ऋतिक वायकर (रा. करंजेपूल ता. बारामती), बाळा ऊर्फ दयानंद होळकर (रा. होळ, ता. बारामती) अशी अत्याचार करणाऱ्या दोघांची नावे आहेत.