Pune News : दोन भिंतींत अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका

जांभूळवाडी रस्त्यावरील एका सोसायटीत खेळताना दोन भिंतींच्या चिंचोळ्या जागेत (सांदीत) पडून अडकलेल्या एका सात वर्षीय चिमुरड्याची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप केली सुटका.
Ranvir Chavan

Ranvir Chavan

sakal

Updated on

पुणे - जांभूळवाडी रस्त्यावरील एका सोसायटीत खेळताना दोन भिंतींच्या चिंचोळ्या जागेत (सांदीत) पडून अडकलेल्या एका सात वर्षीय चिमुरड्याची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. जवानांनी हायड्रोलिक ब्रेकरच्या साहाय्याने भिंत फोडून आणि लोखंडी सळ्या कापून या मुलाला सुखरूप बाहेर काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com