Pune: मिरज सभापती-उपसभापतींची निवड रद्द; विभागीय आयुक्तांचे फेरनिवडणुकीचे आदेश; विशाल पाटील यांना धक्का

Divisional Commissioner Cancels Chairperson Election: मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया विभागीय आयुक्तांनी रद्द केली असून फेरनिवडणुकीचे आदेश दिले आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

मिरज: पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड प्रक्रिया रद्द केली. अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी आदेश दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी फेरनिवडणूक घेण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com